Skip to main content

Posts

*दिपावळी च्या तुम्हाला व परिवाराला खूप खूप शुभेछा* *हि दिपावळी खूप आनंदमयी,* *आरोग्यदायी,* *सुखमय,* *वैभवशाली,जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Recent posts
मंगळवेढा पोलिसांच्या रडारवर वाळूचोर जुलै महिन्यात ३४  वाहनावर २७ लाखांची दंडात्मक कारवाई        पाच युवा पोलिस अधिकाऱ्यांकडून कारवाईचा धडाका   मंगळवेढा:        अवैद्य वाळू उपसा व क्षमतेपेक्षा ज्यादा वाळू वाहतूक करणाऱ्या ३४  वाहनावर  मंगळवेढा पोलीसांनी जुलै महिन्यात कारवाई करून २७ लाखांचा दंड वसूल केला आहे तसेच ३६४ ब्रास वाळू जप्त केली आहे व  ६ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, वाळूबरोबर दारू,जुगार,मटका,अवैद्य प्रवासी वाहतूक  यावारही  कारवाई ची मोहीम तीव्र केल्याने अवैद्य व्यवसायिकांचे  धाबे दणाणले आहेत.      मंगळवेढा  पोलीस ठाण्यात पोलिसनिरीक्षक शिवाजीराव शिंदे यांच्यासह  सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर,महेश विधाते,पोलिस उपनिरीक्षक शाहूराज दळवी, दत्तात्रय पुजारी,प्रकाश उमाप हे ५ युवा पोलिस अधिकारी कार्यरत आहेत या पाचही अधिकार्यांनी तालुक्यातील  अवैध्य व्यवसायकांवर हंटर उगारला आहे.पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू ,उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, पो.नि शिवाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  स.पो.नि सचिन हुंदळेकर, शाहूराज दळवी, दत्तात्रय पुजारी यांच्याबरोबर  पोलिस कर